खिन्न या वाटा
खिन्न या वाटा दूर पळणार्या या स्मृती सार्या जीव छळणार्या लाडक्या शपथा, लाजरी वचने पाकळ्या त्यांच्या आज गळणार्या रात्र वैरिण ही सात जन्मांची आणि या उल्का तोल ढळणार्या चांदण्याकाठी धुंद त्या भेटी या व्यथा उरल्या आज जळणार्या