मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना? हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना ! वाट चुकल्या या मनाची आज खुलता कळी ही खुलेना !