किती गोड गोड बाळ जसे कमल उमलले ओठांच्या पाकळ्यांत ब्रह्म साठले कुंदाच्या उगवाया लागल्या या कळ्या माथ्यावर कुरळ्यांच्या रुळति साखळ्या मखमाली गाली कशा खेळती खळ्या सौख्याचे सार सकल वदन चिमुकले