कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा झुरावे तुझ्याचसाठी कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे किती हाक द्यावी तुझ्या मनाला किती थांबवावे मी माझ्या दिलाला कितीदा रडुनी जिवाने हसावे