कितीतरी आतुर प्रेम अपुले
कितीतरी आतुर प्रेम अपुले । वानिती सारे । प्रणया लागे का नकळे नजर कुणाची प्रेमले ! ॥ सफल मानुनी प्रेमा ऐशा । वाहुं जन्म अपुले । अतुल भाग्य हे गमते मजला । मानवा जरी लाभले ॥