कोण अससि तूं नकळे
'कोण अससि तूं?' नकळे मजला तू गंगेची अथांग शुचिता की जननीची माया-ममता? भाविकतेची मंगल गाथा उदार-चरिता अमर देवता नवा जन्म तूं मजला दिधला काय वदूं मी नकळे तुजला