कोण जगिं मला हितकर
कोण जगिं मला हितकर उरलें? । स्त्रिया पुरुष गृह पशुही फिरले ॥ स्त्री परलंपट, सेवक फसवे । श्वानहि रक्षणकार्य विसरलें ॥