क्षणोक्षणीं रात्रंदिन
क्षणोक्षणीं रात्रंदिन तुला आठवीन आकारात ॐकारात सगुणात निर्गुणात तुलाच पाहीन सुषुप्तीत जागृतीत काळजाच्या स्पंदनात तुलाच गाईन भेट होता उराउरी प्राण तुझ्या पायांवरी वाहीन वाहीन