कुई कुई कुई कुई चाक बोलतंय मोट चालली मळ्यामंदी झुळ झुळ झुळ झुळ पाणी पळतंय नागावाणी पाटामंदी भिर भिर भिर भिर फिरतंय वारं सळ सळ करतंय शिवार सारं चम चम चम चम मोती चमकती धाटावरनं कणसामंदी भर भर येतील रानपाखरं लुटतील दौलत चिमणा चोर गर गर गोफण फिरवीत राहीन माळावर मी थाटामंदी आहा हाहा हाहा हाहा कुकुकूकू आपण दोघं घुमवत राहू करू काढणी धाट मोडणी मोती साठवू खळ्यामंदी लई सुखाची तुझीच राई घरी लक्ष्मी येईल बाई धनत्तराची बाळं आपण खेळू नांदू सुखामंदी