कुणी म्हणेल वेडा तुला कुणी म्हणेल वेडी मला या वेडाची गोडी ठाऊक तुझी तुला अन् माझी मला ! हे वेड जगावेगळे ते जगास कुठुनी कळे? जगावेगळा छंद लागला तुझा मला अन् माझा तुला ! मज येईना बोलता तुज साधेना सांगता मुक्यासारखे बघती डोळे तुझे मला अन् माझे तुला ! हे दोन जिवांचे कोडे ते ज्याच्या त्या उलगडे त्या कोड्याची फोड माहिती तुझी तुला अन् माझी मला !