Back
Fitting…

1 page

कुठे ठेऊ ही ठेव सुखाची

कुठे ठेऊ ही ठेव सुखाची
चंद्रकलेसम खुलुनी आली मेंदी माझ्या नखानखाची !

सुखासवांनी भरले डोळे
त्यात सख्याचे रूपच तरळे
अंगाअंगावर आली धुंदी प्रेमरसाची, सहवासाची !

हळुच तयांनी धरिता बोटे
सुखास झाले गगन धाकटे
बधीर झाली अवघी बोटे, मूठ उघडली नवलाखाची !

मनास आता ठाव कोठला?
तिथे उद्याचा गाव थाटला
तनामनांतरी मावेना ही अमोल दौलत आनंदाची !