शेजबाज केली, उसा समई ठेवली गुजबोल्यासाठी वाट राघूची पाहिली कुटं तुमी गेला व्हता सांगा कारभारी? कशी व्हती छबी तिची? माझ्याहून प्यारी, माझ्याहून न्यारी ! राती चांद डोईवर आला हिचा जीव कासावीस झाला गळाभर मोती माझे अंग बाजूबंद तरी कुन्या कोकिळेचा जडलाय छंद ऐकते मी डोळे तिचे, पानइडा भारी ! कशासाठी येता अता? लाविते मी कडी अर्ध्या रात्री येता मला होते झोपमोडी नको आता लाडीगोडी, नको शिरजोरी !