कुत्ना थमाल ले थमाल आपुल्या गाई । आम्ही आपुल्या घलासि जातो भाई ॥१॥ तुम्ही थोलल्या पातलाचे लेक । तुह्मांमधले मी गलीब आहे एक । मदला म्हणतां ले जाई गाई लाख । किती धावूं ले कातां लागला पायी ॥२॥ काली पिवली ले गाय आहे तान्हेली । या या गवल्याची धवली गाय पलाली । मदला देखुनी तो गवली हाका माली । काली कांबली हिलुनि घेतली थाली ॥३॥ काल बलाचि ले बलाचि खलवस केला । तुम्ही सल्वांनी फाल फाल घेतला । मी गलीब ले म्हणुनी थोलका दिला । तू म्हनसिल ले याला कलतीच नाही ॥४॥