Back
Fitting…

1 page

मधुर स्वरलहरी या

मधुर स्वरलहरी या रुचिरा ।
धुंद रंगते जीवन धारा ॥

मध्यम पंचम षड्‌ज गुंफिता
रागरागिणी गुंजत येता
जीवाशिवाच्या जुळती तारा ॥

मधुर स्वरलहरी या

मधुर स्वरलहरी या रुचिरा ।
धुंद रंगते जीवन धारा ॥

मध्यम पंचम षड्‌ज गुंफिता
रागरागिणी गुंजत येता
जीवाशिवाच्या जुळती तारा ॥

मधुर स्वरलहरी या

मधुर स्वरलहरी या रुचिरा ।
धुंद रंगते जीवन धारा ॥

मध्यम पंचम षड्‌ज गुंफिता
रागरागिणी गुंजत येता
जीवाशिवाच्या जुळती तारा ॥