मधुर वचना मी मुकलें कां जगीं । सुखमय जीवन नकळे कधिं का । येईल भाळीं ॥ आखिल जन्म शिणवुनि ही काया । मधुर बोल श्रवणीं नच येती । केवि अभागी ललनाजाती ॥