मागता न जेथे मिळते बोलता न सारे कळते त्या नगरीची राणी सखया प्रीत तुझी रे करिते किमया सौंदर्याला रूप न जेथे सुगंध मोहक फूल न दिसते चंद्राविण त्या चांदराती वसंत नसता कोकिळ गाती वृक्षाविण रे जेथे छाया प्रीत तुझी रे करिते किमया मंदिर आहे; मूर्ती न दिसते भक्ताविण ती भक्ती वसते तिलोत्तमेची माया तेथे मछिंद्र सारे जिंकुन नेते मायावतीला त्या जाऊया प्रीत तुझी रे करिते किमया