1 page
मजला घडावी हे देवा तव पदसेवा । सहवास द्यावा ॥ सेवेंत भाग पावतां, सहजा मिळे समता । छंद असा पुरवावा ॥