Back
Fitting…

1 page

माझं ठरल्यालं लगीन मोडलं

कुणासाठी सखे तू घरदार सोडलं ग
माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग

बाळपणापासून तुमचाआमचा मैतरपणा
संगतीनं सूरपारंबी खेळलो, केला लई हूडपना
वय वाढता वाढता वाढता, पटल्या पिरतीच्या खुणा
अन्‌ आज कसं येड्यावाणी जाणंयेणं सोडलं ग

आंबेराईतल्या शंभूमहादेवाच्या देवळात
तुमचेआमचे काय काय बोलणे झाले होतं
दिला बोल, इसरला हातोहात हातोहात
अन्‌ आज कसं भलत्याशी नातं तुम्ही जोडलं

तुम्ही पाच पंच न्याय करा, चावडी म्होरं
इश्वासघाताची फिर्याद करतो मी सादर
हिनं माजं पार डुबिवलं घरदार घरदार
हिनं चालत्या गाडीचं चाक की हो काढलं

माझं ठरल्यालं लगीन मोडलं

कुणासाठी सखे तू घरदार सोडलं ग
माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग

बाळपणापासून तुमचाआमचा मैतरपणा
संगतीनं सूरपारंबी खेळलो, केला लई हूडपना
वय वाढता वाढता वाढता, पटल्या पिरतीच्या खुणा
अन्‌ आज कसं येड्यावाणी जाणंयेणं सोडलं ग

आंबेराईतल्या शंभूमहादेवाच्या देवळात
तुमचेआमचे काय काय बोलणे झाले होतं
दिला बोल, इसरला हातोहात हातोहात
अन्‌ आज कसं भलत्याशी नातं तुम्ही जोडलं

तुम्ही पाच पंच न्याय करा, चावडी म्होरं
इश्वासघाताची फिर्याद करतो मी सादर
हिनं माजं पार डुबिवलं घरदार घरदार
हिनं चालत्या गाडीचं चाक की हो काढलं

माझं ठरल्यालं लगीन मोडलं

कुणासाठी सखे तू घरदार सोडलं ग
माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग

बाळपणापासून तुमचाआमचा मैतरपणा
संगतीनं सूरपारंबी खेळलो, केला लई हूडपना
वय वाढता वाढता वाढता, पटल्या पिरतीच्या खुणा
अन्‌ आज कसं येड्यावाणी जाणंयेणं सोडलं ग

आंबेराईतल्या शंभूमहादेवाच्या देवळात
तुमचेआमचे काय काय बोलणे झाले होतं
दिला बोल, इसरला हातोहात हातोहात
अन्‌ आज कसं भलत्याशी नातं तुम्ही जोडलं

तुम्ही पाच पंच न्याय करा, चावडी म्होरं
इश्वासघाताची फिर्याद करतो मी सादर
हिनं माजं पार डुबिवलं घरदार घरदार
हिनं चालत्या गाडीचं चाक की हो काढलं