मजवरी तयांचें प्रेम खरें । जें पहिलें जडलें तें उरे ॥ कसासि लावुनि अंत पाहिला । परि न जराही ओसरे ॥ संशय-पटला दूर सारितां । प्रकाशेल कीं मग पुरें ॥