कसं कुणाला सांगू ग बाई मला म्हाएरी करमत न्हाई ! माझं म्हाएर गोजिरवाणं ततं मायेचं पिकतंय सोनं हळी देत्यात ढवळ्या गाई तरी, म्हाएरी करमत न्हाई ! मी करते वेणीफणी ततं नसंल उठलं कुणी चैन जिवाला माझ्या ग न्हाई मला म्हाएरी करमत न्हाई ! मी भाकर करते जवा लई आठव येतो तवा चुलीपाशी बी चावट घाई मला म्हाएरी करमत न्हाई !