मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं ! दान घेतानाही झोळी हवी रिकामी भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली आपण फक्त घेताना लाजायचं नसतं देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो हवंय? नको ! ते म्हणणं प्रश्नच नसतो आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं