PrintSource

मम मनीं कृष्ण सखा

Mam Mani Krishna Sakha

कृ. प्र. खाडिलकर

मम मनीं कृष्णसखा रमला;
नच रणीं आप्तवधा सजला ॥

नवल नाहीं, नच दृश्य इतरां झाला;
दहन झालें; शिशुपाल समजे भोळा ॥