मनमंदिरा तेजाने
मनमंदिरा तेजाने उजळून घेई साधका संवेदना संवादे सहवेदना जपताना तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे पांखरा उजळून घेई साधका मनमंदिरा तेजाने उजळून घेई साधका