मनरमणा । मधुसूदना । मुखीं राहो माझ्या । प्रभो हे नाम सदा ॥ आठविता रे गोकुळीच्या बाळलीला । आनंदें नटला जीव हा । येईल का रे काळ ऐसा । दिव्यतेचा । द्याया सौख्य पुन्हा ॥