मना तळमळसि
मना तळमळसि, उगीच कां असा हळहळसि, प्रथम फसलेंसि ॥ ऐन सुखाच्या समयीं भीती धरुनि कसें बसलेंसि ॥ लतामंडपा, सुख सेवाया, येइन पुनः तुजपासिं ॥