मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे तोच उन्हाची काहिली तोच शीतळ साउली आनंदात वेदनांत अंति तोच आहे कुठे सुखाचा वर्षाव कुठे घावावरती घाव तारणारा मारणारा एक तोच आहे