मंगलदिनिं तन मन धन
मंगलदिनिं तन, मन, धन दान पदिं करीतें । सहाचरण सूचक हा कर करांत देतें ॥ स्वीकारुनि पत्निपदीं धन्य मज करावें । आर्याव्रत सेविन ही शपथ मीहि घेतें ॥