मथुरेला कृष्ण निघाला, कंस भेटीला दु:ख काळजाला, सार्या गोकुळा यशोदेस वाटे चिंता दृष्ट झाली या भगवंता कंस तुला लावील बाळा दुष्ट सापळा जवळ जाऊनिया माता लडिवाळ कुरवाळिता माउलीस समजावितो, श्याम सावळा