नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे अंजनी उदरी जन्मला भक्षिण्या रवि धावला धावणे वायुपरी ज्याचे रूप मेरूपरी घेउनी तरू पाहे सिंधु लंघुनी करुनिया दहन लंकेचे जमवुनी वानरे सारी बांधिला सेतू सागरी बळ महान बाहुबलीचे नित् रमे राम जपतपी जाहला अमर तो कपी गुण गाता रघुसेवकाचे