PrintSource

नाहिं दयिता मी

Nahi Dayita Mi

भा. वि. वरेरकर

नाहिं दयिता मी ।
नच कुणा पतिची कांता विधियुता ॥

तुटलि सकल माया ।
हटलि विकल काया ।
दिगंता वरिन मी आतां ॥