नको रे बोलूस माझ्याशी
नको रे बोलूस माझ्याशी प्रीत दाविशी एकीसंगे संगत दुसरीशी शीळ घालिशी चंद्रावळीशी गुज बोलिशी राधेपाशी नट मुलखाचा तू हृषिकेशी गोकुळवासी मुली भुलविसी खेळशी दिवस-निशी गोकुळातील द्वाड पोरटी दहीदुध चोरिती तुझ्याचसाठी गोपी फिरती तुझ्याच पाठी अप्पलपोट्या तू मुलखाचा कळे न कोणाशी