नको विवाहचि हा मजला
नको विवाहचि हा मजला । सोंग नको हें श्रीमंतीचें, कीर्ति नको सन्मानही असला ॥ धूर्त तो भद्रेश्वर वेंची । द्रव्य किती? या नाहिं मिती । पाहोनि अती । जिव घाबरला ॥