नंदाघरी नंदनवन फुलले बोल बोबडे श्रीरंगाचे गोकुळात घुमले रिंगण घाली श्याम सावळा बाळकृष्ण तो रांगत आला हात धरुनी चालू लागला पुढे पुढे ग पाऊल पडले हात चिमुकला उंच नाचवी छुमछुम वाळा मधुर वाजवी स्वतः हासुनी जगास हसवी कौतुक करते गोकुळ सगळे