1 page
नंदनवन फुललें, पाहिलें । त्यांत रमलें, कुठें लोपलें ॥ विरहज्वाला । पेटल्या या । दाह करिती, जणुं दैव कोपलें ॥