नांदते गोकुळ या सदनात बालरवीची किरणे कोमल माया मजवर घालिती प्रेमळ फुलाफुलांतून नवखा परिमळ वाजतात दारात नंदनवन हे माझे जीवन जणु का सागर-सरिता मीलन मलाच गमते माझे भूषण भरल्या संसारात