नांदायला नांदायला नांदायला, मला बाई जायाचं नांदायला पत्तुर आलं रायाचं लिवलंय मोठं गमतीचं लाज मला वाटते सांगायला, मला बाई जायाचं नांदायला घुंगराची गाडी येईल ग बसून त्यामधी जाईल ग आडाचं पानी शेंदायला, मला बाई जायाचं नांदायला नाजूक माझी काया ग जवळ घेतील राया ग पिरतीचं गठुडं बांधायला मला बाई जायाचं नांदायला