नष्ट कलिकाल हा
नष्ट कलिकाल हा । दुष्ट शनि राहु बळि । दुष्ट संचित छळी । काय नकळे मला ॥ पोर मूर्च्छित पडे । सांवरिल हें घडे । पुण्य, परि वांकुडें । पाप वाटे तिला ॥ प्रिय चित्र चुंबिले । हृदयिंही कवळिलें । नेत्रिं या पाहिलें । तरि म्हणे निर्मला ॥