PrintSource

नाथा तुझी मी जाहले

Natha Tujhi Mi Jahale

सुधीर मोघे

नाथा तुझी मी जाहले
हे भाग्य दैवे लाभले

लाभे मला हा सोहळा
मी कोठली तू कोठला
नाते जुळे तरी आपुले

लाभे मला प्रीती इथे
मज लाभली माया इथे
माझे मला घर लाभले

पुरते न येई सांगता
सारे मिळे ना मागता
सुख लाभले स्वप्‍नातले