नयन तुझे जादुगार हरिणीचा हरिति नूर त्यांत सुंदरी कशास काजळ हें घालतेस? साधाही नयन-बाण विंधितसे काळजास मग त्याला कां उगाच कालकूट माखतेस?