नेमियलें मज शत्रुजयाला । परि तें गेलें सर्व लयाला । आहे भीमचि कीं त्या कर्माला । बलसागर पहिला ॥ होतें जगिं भूषण जें याला । तें जाउनि निंदास्पद ठरला । तुमच्या सेवेला हा अंतरला । परलोकीं गेला