निंद्य जीवनक्रम अमुचा
निंद्य जीवनक्रम अमुचा । आमरणान्त निशिदिनिं सततचि एकरूप पालट ना त्याचा ॥ स्मित सोंगी स्तुति लटकी आर्जव । तोषरोष दांभिक वरवरचा ॥