निराकार ओंकार साकार झाला तयें विश्वसंसार हा रंगविला दिलें रम्य चांचल्य सौदामिनीला दिलें दिव्य मांगल्य मंदाकिनीला दिली चारुता प्रीत सार्या जगाला