नृपति-कन्या कां वाटे
नृपति-कन्या कां वाटे अनुरूप कांता ॥ गरीब मी दुबळी बळें । मज शोकिं लोटिलें । वचन तसलें । मजसि दिधलें । उचित गमलें । असें आतां ॥