ओळखली मी आपुल्या मनीची ही भावना मजसम सहचरी तुम्हा हवी ना ! मधुर प्रीतीचा अनुभव घ्याया ओढ लागली ही मनी अपुल्या धीर धरा परि त्या शुभसमयाला सुखविण्या जीवना !