ऋतु सोबतीने सारी जुनी झाडे नवी होता पानेफुले सांगतात ऊनपावसाची कथा सुख सोसावे उन्हाचे, दु:ख पावसाळी गावे अशा सोसण्याला द्यावी किती नवी-जुनी नावे अशा जगण्याची सय किती व्हावी होता होता ऊनपावसाची कथा, ऊनपावसाची कथा जसा वारा हेलावून सांगे वादळाची व्यथा ऊनपावसाची कथा, ऊनपावसाची कथा