1 page
पदपंकजातें प्रभुच्या वरोनीं । मिळतो विसांवा भयशंकितातें ॥ नृपति नृपांचा परमेश साचा । झणिं देइ अभया शरणांगतातें ॥