पाहते तुझीच वाट
पाहते तुझीच वाट, नाही आज चांदरात मिणमिणते घन तमात, काजळली सांजवात कोटरात बिलगली पाखरे विसावली पेंगुळली लोचने अश्रुहार गुंफितात सुकली रे पुष्पशेज सरला शृंगारसाज मूक राहिली सतार, विरले ओठांत गीत