पाहतोसी काय आता
पाहतोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥ वरि ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥२॥ बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥३॥ तुका ह्मणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥४॥