Back
Fitting…

1 page

पैंजण हरीची वाजली

पैंजण हरीची वाजली
गाईगुरं हंबरली

कमलाहून जे मोहक डोळे
श्यामल कांती अल्लड चाळे
झरझर झरझर नयनांपुढुनी,
प्रतिमा ती सरली

गोविंदाचा छंद जिवाला
चराचराला व्यापुनी उरला
ध्यानीमनीही स्वप्‍नी माझ्या,
नव आशा फुलली

हीच पाऊले माझ्या हरीची
खूण असे ती हंबरण्याची
गाईगुरंही आनंदाने,
नाचत बागडली

पैंजण हरीची वाजली

पैंजण हरीची वाजली
गाईगुरं हंबरली

कमलाहून जे मोहक डोळे
श्यामल कांती अल्लड चाळे
झरझर झरझर नयनांपुढुनी,
प्रतिमा ती सरली

गोविंदाचा छंद जिवाला
चराचराला व्यापुनी उरला
ध्यानीमनीही स्वप्‍नी माझ्या,
नव आशा फुलली

हीच पाऊले माझ्या हरीची
खूण असे ती हंबरण्याची
गाईगुरंही आनंदाने,
नाचत बागडली

पैंजण हरीची वाजली

पैंजण हरीची वाजली
गाईगुरं हंबरली

कमलाहून जे मोहक डोळे
श्यामल कांती अल्लड चाळे
झरझर झरझर नयनांपुढुनी,
प्रतिमा ती सरली

गोविंदाचा छंद जिवाला
चराचराला व्यापुनी उरला
ध्यानीमनीही स्वप्‍नी माझ्या,
नव आशा फुलली

हीच पाऊले माझ्या हरीची
खूण असे ती हंबरण्याची
गाईगुरंही आनंदाने,
नाचत बागडली