परक्याचें धन कन्या
परक्याचें धन कन्या तें त्या देउनि आज मि सुटलों । ठेव जशी मालकासि अर्पुनि आज ऋणांतुनि फिटलों । मुलिंनो या आतां । गेली लाडकि मम दुहिता ॥